दिशादर्शकं

आज कुठेही जायचं म्हटलं की आपण गुगलचा उपयोग करतो. परंतु, आपल्याला कधी असा प्रश्न पडलाय का ? पूर्वी लोक कशाचा उपयोग करून मार्ग शोधत असतील. यापूर्वी प्रवास करताना दिशा शोधण्यासाठी लागणाऱ्या ‘दिशादर्शका’ बद्दल माहिती देणारा हा लेख…. आपण जेव्हा प्रवास Read More …

चंद्राची निर्मिती

माणसाला चंद्राचे आकर्षण हे खूप आधीपासूनचे आहे . माणसाला अनेक वेळा चंद्राची निर्मिती कशी झाली याबद्दल प्रश्न पडले आहेत . आणि माणसाला त्याबद्दल अजूनही कुतूहल आहे . याच प्रश्नांवर अनेक वेळा संशोधन झाले आणि अनेक तर्क लावले . या संशोधनावरील Read More …

वर्तमानपत्र

वर्तमानपत्राचा इतिहास हा रोममध्ये इ.स. १३१ मध्ये जगात पत्रकारिता सुरू झाल्याचे दिसते. त्याच वर्षी पहिले दैनिक वृत्तपत्र निघू लागले. त्याचे नाव “Acta Diurna” (दिवसातील घटना) होते. खरे तर ती दगडाची किंवा धातूची पट्टी होती ज्यावर बातमी कोरलेली होती. हे फलक Read More …

रंग

रंगाचा शोध नेमका केव्हा लागला हे जरी सांगता येत नसलं तरी मानव त्याचा हजारो वर्षांपासून उपयोग करत आहे.हजारो वर्षांपासून रंग आपल्या जीवनात आहेत. आपण आजकाल कृत्रिम रंगांचा वापर जोरात करतो आहे, तर सुरुवातीला लोक फक्त नैसर्गिक रंग वापरत असत. मोहेंजोदारो Read More …

एकमेका सहाय्य करू

एकमेका सहाय्य करू हा उपक्रम मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचा आहे. मराठी विधान परिषद पुणे विभागाचे प्रा. विनय.र.र हे उपक्रमाचे निर्मिते आहे. या उपक्रमाचे सर्व लेख पाहण्यासाठी ;

मायक्रोस्कोप

मायक्रोस्कोप किंवा सूक्ष्मदर्शक (Microscopy) ही विज्ञानाची एक शाखा आहे, ज्यामध्ये आपण सूक्ष्म जीव मोठ्या प्रकारे पाहू शकतो, जे सामान्य डोळ्याने आपण पाहू शक्य नाही. सूक्ष्मजीवाच्या मदतीने जगाचा अभ्यास करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. विज्ञानाची ही शाखा प्रामुख्याने जीवशास्त्रात वापरली Read More …

दोन रहस्यमय आकाशगंगां !

सुमारे 8 अब्ज वर्षांपूर्वी, संशोधकांनी मांडले की, दोन बटू आकाशगंगा एकमेकांवर आदळल्या. त्या वैश्विक अपघातामुळे त्या दोन आकाशगंगांमधील वायूचे विभाजन होऊन अनेक नवीन बटू आकाशगंगा तयार झाल्या, ज्यात दोन गडद पदार्थ-मुक्त आकाशगंगा आहेत. ६ दशलक्ष प्रकाश-वर्षांहून अधिक लांबीच्या बटू आकाशगंगांची Read More …